आम्ही संस्थांना हि प्रोसेस उभा करण्यासाठी मदत करतो. ज्यामध्ये ग्राहकांपर्यंत पोहचणे, माहिती देणे, छानणी करणे, संस्थेच्या चौकटीत कर्ज वाटप करणे आणि हप्त्यांचे संकलन करणे, या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने तसेच संस्थेला या कर्ज विभागाची जोखीम कमीत कमी ठेऊन हा कर्ज विभाग प्रॉफिटॅबले करून देण्यास मदत करतो.
प्रथमच असे सॉफ्टवेअर आणि ऑफर सादर करत आहोत, जिथे आपल्याला